आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून थांबलेले आहे आणि आता पावसाळा मध्ये हा रस्ता जीव घेणा ठरणार आहे म्हणून भिम टायगर सेना आर्वी व वर्धमनेरी तर्फे आज दिनांक १८/८/२०२० रोजी निवेदन देण्यात आले..
हे असे प्रकार कमी व्हावे आणि काही गंभीर घटना घडू नये म्हणून.... आम्ही *भिम टायगर सेना, आर्वी* व समस्त नागरिकांतर्फे कडकडीची विनन्ति आहे की, *आपण या अति महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि या *आर्वी ते वर्धमनेरी* या रस्त्याचे पढलेले जीवघेणे गड्ढे भरून काढून लवकरात लवकर या *रस्ताचे काम चालू करावे.*
अन्यथा कोणताही अनुचित प्रकार किंवा जीवित हानी झाली तर याचे सर्वस्वी जबाबदार आपण व आपला विभाग असेल.
आणि प्रशासनाला जनतेचा राग पाहून घावा लागेल !
म्हणून., आम्ही आशा करतो की आपण या विषयाचा जलद गतीने निपटारा कराल.
_________________________
*भिम टायगर सेना, आर्वी*
*भिम टायगर सेना,* आर्वी कडून * सार्वजनिक बांधकाम कार्यालय, आर्वी. ला
*आर्वी ते वर्धमनेरी* रस्त्याचे काम गेल्या कित्तेक महिन्या पासून थांबलेले आहे ते सुरु करा.. म्हणून *निवेदन देण्यात आले.दिपक भाऊ ढोणे, त्यावेळी भीम टायगर सेनेचे सारे सदस्य उपस्थित होते....
विनोद भाऊ पायले,
सुरज भाऊ मेहरे,
मेघराजजी डोंगरे,
अक्षय भाऊ भगत,
आशिष भाऊ मोहेंकर,
अमोल भाऊ पाटील,
धीरज भगत,
विलास मनवर,
अनिकेत भगत,
कैलास पाटील,
आदित्य मनवर.
व सारे कार्यकर्ते..... !*
सारे कार्यकर्ते उपस्थित होते.....
Report by avi_bhagat_report...(news media.jay Bhim maharashtra)


Comments
Post a Comment