*आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्तेक महिन्या पासून थांबलेले आहे आणि आता पावसाळ्या मध्ये तर हा रस्ता जीवघेणा ठरणार आहे ! यामध्ये रोज कामावर जाणाऱ्या लोकांची अत्यंत वाईट हालत होत आहे, आपातकालीन सेवा हि त्वरित पोहचू शकत नाही, *यामध्ये जे रुग्ण अचानक बिमार पडतात, ज्यांना हार्ट अटॅक सारखे जीवघेणा प्रसंग येतो त्यांच्या साठी हा रस्ता *_मौत का रस्ता ठरत आहे_* हे असे प्रकार कमी व्हावे आणि काही गंभीर घटना घडू नये म्हणून.... आम्ही *भिम टायगर सेना, आर्वी* व समस्त नागरिकांतर्फे कडकडीची विनन्ति आहे की, *आपण या अति महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि या *आर्वी ते वर्धमनेरी* या रस्त्याचे पढलेले जीवघेणे गड्ढे भरून काढून लवकरात लवकर या *रस्ताचे काम चालू करावे.* अन्यथा कोणताही अनुचित प्रकार किंवा जीवित हानी झाली तर याचे सर्वस्वी जबाबदार आपण व आपला विभाग असेल. आणि प्रशासनाला जनतेचा राग पाहून घावा लागेल ! म्हणून., आम्ही आशा करतो की आपण या विषयाचा जलद गतीने निपटारा कराल. _________________________ *भिम टायगर सेना, आर्वी* *भिम टायगर सेना,* आर्वी कडून * सार्वजनिक बां...
💙💙💙💙डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर💙💙💙 लोकशाही जिवंत राहण्यासाठी बाबासाहेबाचे विचार. ..... बाबासाहेब घटना सादर करताना म्हणतात ,"आम्ही भारतीय लोक मिळवलेले स्वातंत्र्य परत गमावणार तर नाही? भारतीयांना काही स्वतःच्याच विश्वासघा ताने व देशद्रोही पणा मुळे स्वातंत्र्य गमवावे लागेलं , या चिंतेने माझे मन ग्रासले आहे . जातीभेद , पंथभेद या जून्या शत्रुमध्ये परस्पर विरोधी नविन पक्षांची भर पडली आहे. आम्हीं आपल्या पक्ष,पंथ, धर्म, भाषांना देशापेक्षा व राष्ट्र हिता पेक्षा अधिक महत्त्व दिले तर आम्ही आपले स्वातंत्र्य गमावून बसू . म्हणून आपण देशरक्षणासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे". लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी काही पथ्ये कटाक्षाने पाळायची खबरदारी घ्यायला सांगितले . हिंसात्मक आंदोलन व माध्यमांचा अवलंब केला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हिंसात्मक आंदोलने म्हणजे बेबंदशाहीची बाराखडी होय . सनदशीर मार्गांचा च अवलंब करावा . विभुतीपुजा टाळावी . महान व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी . परंतु आपले विचारस्वातंत्र्य गहाण टाक...
Comments
Post a Comment